Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: Pati in sub-registrar office, Aundh.
English Translation: Pay fees mentioned on receipt. Bravely oppose to bribe. Avoid commission agents.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (25 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
क्रुपया आपला विरोध टेबलाखालून व्यक्त करावा ही विनंती...
 
On 26-Feb-2010 , Sudhanshu Devrukhkar said,
विरोधाच्या बाबतीत पुणेकर भलतेच धीट असतात, त्यामुळे धीटपणे नसतं लिहीलं तरी चाललं असतं .
 
On 01-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
अधिकृत फी पावतीवर लिहीलेली तेव्हढीच असते. जास्त रक्कम कोणीही न मागता आता द्यावी लागते हे लोकांना माहीत आहे. बरेच खेटे मारुन साध्य होत आलेले काम थोडक्या रक्कमे करता मातीत मिळविण्याचे धेर्य लोकांत राहिलेले नसते. सरकारी काम मध्यस्था शिवाय होते यावर विश्वास ठेवणे अशक्य. बर्याच सरकारी कचेर्यांत सरकारी कर्मचारी फक्त सही करतात व शिक्के मारतात बाकी सर्व कामकाज मध्यस्थच सांभाळतात.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
मध्यस्ताकडे काम सोपवू नका...त्यांनी गेल्या महीन्याचे आमचे कमीशन बुडविलेले आहे...त्यांना चांगला धडा शिकवायचा आहे...
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
कारण, मध्यस्थांमुळे अम्हाला खायला कमी मिळत.
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
वस्तुतः इथे मध्यस्थाशिवाय कुणाला उभचं करत नाहीत. थेट आलेल्या माणसाला 'धीट पणे' 'जास्त रक्कम' सांगुन 'विरोध' करतात आणि बाहेरचा रस्ता दाखवतात.
 
On 08-Apr-2010 , Shailesh Gajanan Saykar said,
शेवटी मान्य केले कि तुम्ही पैसे खाता आणि तेही गांधीजींच्या फोटो खाली
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
अजुन पर्यंत तरी नाहि कोणत्या सरकारी अथवा बीन-सरकारी कार्यालयात फी(पैसे)देण्यापुर्वी पावती बघायला मिळालि. पावती बघणे, त्यावरची रक्कम तपासण्यापर्यंत तर 'काम' होऊन गेलेले असते. (येथे पावती म्हणजे त्यांची रिसिप्ट ग्रुहित धरले आहे, आपले बिल नाही.)
 
On 05-May-2010 , ash said,
किति इमान्दार ओफ्इस अहे
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
महागड्या "भेटवस्तू" दिल्यास हरकत नाही...
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
धीट पणे विरोध करणार्र्यांची कामे रखडत पडतात हाच वर्षानुवर्षाचा अनुभव पाठीशी असलेले मध्यमवयी पुणेकर मध्यस्तांच्या साफ़ळ्यात सापडतात
आणि
काम होतेय ह्या खुषीत धीट पणे पाटीच्या नियमांकडे एकटक बघतात -हा त्यांचा (मध्यस्तांचा) अनुभव्.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
bhrashatachar virodhi pati...
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required